#Agrowon #AgrowonForFarmers
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आणि सोयाबीनचे दर वाढलेले असताना देशातील बाजारात मात्र दरात नरमाई दिसत आहे. शेतकऱ्यांनी बाजारातील कापूस आणि सोयाबीन विक्री सध्याही मर्यादीतच ठेवली. हरभरा आणि तुरीची आवकही सुरु झाली. त्यामुळे मार्च महिन्यात कापूस, तूर, हरभरा आणि सोयाबीन दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मग या शेतीमालाच्या बाजारासाठी मार्च महिना कसा असेल? कापूस आणि सोयाबीनचे भाव मार्च महिन्यात वाढतील का? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? हरभरा हमीभावाचा टप्पा गाठेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Farmers have kept cotton and soybean sales in the market under limits for now. The arrival of gram and turi also started. Therefore, farmers are expecting an increase in the prices of cotton, tur, gram and soybeans in the month of March. So what will March be like for this agricultural market? Will cotton and soybean prices rise in March? Will the price boom last? Will gram reach the guaranteed price level? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान