#Agrowon #AgrowonForFarmers
देशात सध्या सोयाबीन आणि कापसाचे भाव दबावात आहेत. अनेक शेतकरी याला अॅग्रोवन जबाबदार असल्याचा आरोप करत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांत कापसाचे भाव जास्तच घसरले. त्यामुळे शेतकरी पॅनिक सेलिंग म्हणजे घाबरून विक्री करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी एवढे दिवस कापूस आणि सोयाबीन ठेवले तरी दर दबावातच का आहेत? उद्योगांनी दर का वाढवले नाहीत? या सगळ्यात अॅग्रोवनची भूमिका काय आहे? खरंच अॅग्रोवनचे अंदाज चुकले का? पुढच्या काळात कापूस, सोयाबीनचे दर वाढणार की आणखी घटणार? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Many farmers are blaming Agrovan for this. Also, in the last few days, the price of cotton has fallen more. Therefore, farmers are seen doing panic selling. Why are the prices under pressure even though the farmers kept cotton and soybeans for so long? Why didn't industries raise rates? What is Agrovan's role in all this? Did Agrovan's predictions really go wrong? Will the prices of cotton and soybeans increase or decrease further in the future? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान