Crop Damage: एका रात्रीतून कष्टानं पिकावलेला शिवार बेचिराख झाला | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers पदरमोड करून भांडवल उभ केलं. पाण्याची सोय करण्यासाठी कर्ज काढून पाईपलाईन केली. आता ७ ते ८ प्रकारची वेगवेगळी भाजीपाला पिके केली. पण रविवार टपोऱ्या आकाराच्या गारा पडल्या. सकाळी ८ वाजता त्या गारा वितळल्या. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात शेणीत, बेलू, साकुर,नांदगाव परिसरात होत्याच नव्हतं झालं. गारांचा मार बसल्याने फळ व पालेभाज्या पिकांची नासाडी झाली.आता या शिवारातून वास येऊ लागला आहे. त्यामुळे प्रयोगशील, जिद्दी शेतकरी या संकटामुळे हतबल झालाय. आज आठ दिवस झाले अन्नाचा घास गोड लागत नाही. शेतात जाण्याची इच्छा सुद्धा उरली नाही, असं शेतकरी हताशपणे सांगत आहेत. . Raised capital by converting the layers. To provide water, a loan was taken and a pipeline was constructed. Now cultivated 7 to 8 different types of vegetable crops. But on Sunday, hailstones fell. At 8 am the hail melted. Shenit, Belu, Sakur, Nandgaon areas in the eastern part of Igatpuri taluka, which are leading in the production of vegetables, were not there. Fruit and leafy vegetable crops were destroyed due to hailstorm. So the experimental, stubborn farmers have become helpless due to this crisis. It has been eight days today that the grass of food does not taste sweet. Farmers are desperately saying that they don't even want to go to the fields. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #CropDamage #HailStormDamage #AwkaliPaus #RainDamage #pikNiksan #GarpitNuksan #पीकनुकसान #अवकाळीपाऊसनुकसान #गारपीटीचातडाखा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com