#Agrowon #AgrowonForFarmers
जगातील सर्वात मोठी पीकविमा योजना राबवित असल्याची टीमकी वाजवणाऱ्या सरकारनं पीकविमा योजनेच्या आकड्यांमध्ये मात्र लपवाछपवी केली. आधी आर्थिक सर्वेक्षण अहवालात शेतकऱ्यांच्या घरात किती पैसा गेला हे छाती फुगवून सांगितलं. पण विमाकंपन्यांच्या घरात किती पैसा गेला यावर चकार शब्दही काढला नाही. तर अर्थसंकल्पात पीकविमा योजनेसाठीची तरतूदही कमी केली. मग सरकारनं पीकविमा योजनेचे कोणते आखडे लपवले? सरकारच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना किती पीकविमा मिळाला? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
--
In the economic survey report, the chest puffed up how much money went into the farmers' houses. But there was no word on how much money went to the insurance companies. The budget also reduced the provision for crop insurance scheme. So what tricks did the government hide in the crop insurance scheme? According to the government, how much crop insurance did the farmers get? You will get this information from this video.
--
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान