El Nino Impact on Commodity : भारतात सोयाबीन, मका उत्पादन घटणार? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers मागील काही दिवसांपासून जगभरात अल निनोची चर्चा आहे. अल निनोने केवळ शेतकऱ्यांचीच नाही तर धोरणकर्ते आणि सरकारचीही झोप उडवली. अल निनोच्या काळात कमी पाऊस आणि दुष्काळाची शक्यता असते. यामुळं भारताचीही चिंता वाढली. अल निनोमुळं भारतात यंदा काही पिकांचे उत्पादन घटू शकते, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफओएने व्यक्त केला. मग या संघटनेच्या मते भारतात नेमकं कोणत्या पिकांचं उत्पादन कमी होईल? अल निनोचा शेतीमाल बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याचाच आढावा आपण आजच्या मार्केट ट्रेंडमधून घेणार आहोत. El Niño has not only put farmers to sleep but also policymakers and governments. During El Nino, there is less rainfall and chances of drought. Due to this India's concern also increased. The Food and Agriculture Organization of the United Nations (FOA) has predicted that the production of some crops in India may decrease this year due to El Nino. So according to this organization, the production of which crops will decrease in India? What effect can El Nino have on the agricultural commodity market? We are going to review this from today's market trends. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com