नेदरलँडमध्ये विविध मागण्यांसाठी Farmers Protest चा भडका|Farmers Protest|Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers #FarmersProtest युरोपमधल्या नेदरलँडमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन उभे राहताना दिसत आहे. तिथेही सरकारच्या विरोधात सोमवारी हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले. त्यामुळे जर्मनीत जाणाऱ्या मुख्य महामार्गासह अनेक महामार्ग जाम झाले. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर तसेच गोळीबाराच्या फेरीही झाडल्याचंही सांगितलं जातंय. सरकारने मात्र बळाचा वापर केल्याचा इन्कार केला. मात्र शेतकरी रस्त्यावर का उतरले? या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत? याची माहीती या व्हिडिओतून मिळेल. #FarmersProtest #FarmersAgitation #NetharlandsFarmersPortest #FarmersDemand #शेतकरीआंदोलन ------------------------------------------------------- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com