Fertilizer Market: खत विभागाच्या पथकांच्या १५ राज्यांमध्ये धाडी | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers खरिपाचा हंगाम आता तोंडावर आला. शेतकरी तसेच देशाचीही भीस्त खरिप हंगामावर असते. पण अनेकदा शेतकऱ्यांना बनावट किंवा बोगस खतांची विक्री केली जाते. काळा बाजार होत असल्यामुळे चढ्या दरानेही खत घ्यावे लागते. यामुळं पीक उत्पादनावर परिणाम होत असतो. प्रत्येक हंगामात कमी अधिक प्रमाणात काही होईना हा अनुभव येत असतो. मात्र यंदा सरकार आणि प्रशासन भेसळयुक्त आणि बोगस खत पुरवठ्याच्या प्रश्नाला गांभीर्याने घेत असल्याचे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. मग सरकार खतांचा काळाबाजार आणि भेसळ रोखण्यासाठी काय करतंय? आतापर्यंत काही कारवाई केली का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Fertilizer has to be bought at a high price due to black market. This affects the crop production. This experience is experienced in every season to a greater or lesser extent. However, Union Chemicals and Fertilizers Minister Mansukh Mandaviya said that this year the government and administration are taking the issue of adulterated and bogus fertilizer supply seriously. So what is the government doing to prevent black market and adulteration of fertilisers? Any action taken so far? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com