जगातिक Food Inflation मध्ये Russia-Ukraine War मुळे मोठी वाढ | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers #FoodInflation #रशिया आणि #युक्रेन हे दोन्ही देश #गहू, #मका, बार्ली, राई आणि #सूर्यफूलतेल निर्यातीत आघाडीवर आहेत. मात्र रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीला हल्ला केला आंतरराष्ट्रीय बाजारातली समीकरणंच त्यामुळे बदलून गेली. जागतिक बाजारपेठेत अन्नधान्याचा मोठा तुटवडा पडला. त्यामुळे दरात तेजी आली. यात भारताचा विचार केला तर कही खुशी कही गम अशी अवस्था आहे. कारण प्रमुख शेतीमालाच्या निर्यातीत भारताला नव्या संधी सापडल्या तर #खाद्यतेल, #इंधन यासह अनेक गोष्टींची आयात महागल्यामुळे नुकसानही झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अन्नधान्याचे दर आभाळाला पोहोचलेत. ही #महागाई किमान वर्षभर कायम राहील, त्यामुळे संपूर्ण जगासाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरेल, असा अंदाज जगभरातील संस्थांनी व्यक्त केला आहे. . . Foodgrain prices are in a bullish trend in the international market due to the #RussiaUkraineWar. This situation will be one more year on the global level. Watch the video to know the various organisations' predictions about #foodinflation. . Foodgrain prices Food inflation Food scarcity Food demand ------------------------------------------------------- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com