Fruit Crop Pruning : फळपिकांची छाटणी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?|Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers दर्जेदार फळांचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्याकरिता झाडाची तंत्रशुद्ध आणि वेळेवर छाटणी होणे गरजेचे आहे. फुलझाडे आणि फळझाडांना योग्य वळण आणि आकार देण्याकरिता छाटणी केली जाते. झाडाचे मुख्य खोड आणि त्यावरील फांद्या यांचे ठेवण मजबूत राहण्यासाठी झाडावर योग्य तितक्याच जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या रोगट, अशक्त, एकमेकींत गुंतलेल्या निरुपयोगी फांद्या कापून टाकण्याच्या क्रियेला छाटणी म्हणतात. If you want to produce quality fruits then it is necessary to have a technical and timely pruning of the tree. Pruning is done to give proper turn and shape to the flowering plants and fruit trees. In order to keep the main stem of the tree and the branches on it strong, the process of cutting off the rest of the diseased, weak, intertwined useless branches by placing the right strong branches on the tree is called pruning. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com