गवळाऊचे संवर्धन गवळी समाजासोबत करणारी संस्था | Gaolao Breeders Association | Part-5 | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers #GaolaoCow गवळाऊचे जतन आणि संवर्धन होण्याकरिता #वर्धा जिल्ह्यात कार्यरत असणारी #गवळाऊ_गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट, येथील सहसचिव प्रफुल्ल कालोकार काय म्हणतायेत ते पाहूयात. . Gaolao charitable trust Gaolao Breeder's Association . गवळाऊ देशी गायीची एक प्रजात असून ती विदर्भातील आर्वी, आष्टी, सेलू आणि कारंजा भागातील कोरडवाहू पट्ट्यात आढळून येते. गवळाऊला शेतकऱ्याची देखणी लेक असे म्हटले जाते. या भागातील लोकांसाठी गवळाऊ उपजीविकेचे साधन आहे. बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा तसेच अधिक दुधाच्या हव्यासापोटी देशी जनावरांचे झालेले संकरीकरण यामुळे गवळाऊ गायींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या भागातील स्थानिक गोपालक गवळाऊ टिकली पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत. गवळाऊ संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. या भागतील गवळाऊचे अभ्यासक आणि इतर पशुपालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या “संवर्धन गवळाऊ’चे” या देशी पशुधनाच्या विशेष कार्यक्रमातून, अॅग्रोवनच्या प्लॅटफॉर्मवर. अॅग्रोवनने घेतलेली गवळाऊ संवर्धन कार्याची दखल.. गवळाऊ गाय संपूर्ण माहिती गवळाऊ - देशी गोवंश संवर्धनाचे महत्व गवळाऊ गोवंश संवर्धन - विशेष कार्यक्रम गवळाऊ ओळख आणि संवर्धनाची गरज गरज देशी गोवंश संवर्धनाची गवळाऊचे निसर्गातील स्थान गवळाऊची उपयुक्तता Gaolao Cattle - Famous Dual Breed Cattle गौळाऊ हेच विदर्भातील मूळ पशुधन वर्ध्यात दुर्मिळ 'गवळाऊ' गोवंश प्रदर्शनाचे आयोजन Gaolao cow exhibition गौळाऊ गायीचे प्रदर्शन Indian Desi Cow Breed Gaolao Indian Desi Cow Breed Gaolao Cow breed from Maharashtra cow conservation success story Gavlau' Cow Exhibition #गवळाऊ_गोवंश #गोवंश_प्रदर्शन #GaolaoCattle #गावलावगाय #indian_cow #india_dairy_farming #dairy_cow #gaolao_gaay #Gaulao_breed #Gaulao_cow_breed #गौलाऊ #गाओलाव #गवळावू #गौळाऊ #वासरू ------------------------------------------------------- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com