#Agrowon #AgrowonForFarmers
क्लोनिंग तंत्र जलद गतीने उच्च-गुणवत्तेच्या जनावरांची संख्या वाढवण्यात आणि लोप पावत असलेल्या देशी गायींच्या जातींच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. जागतिक स्तरावरही उच्च दर्जाच्या दुधाळ जनावरांच्या जाती तयार करण्यासाठी क्लोनिंग प्रजनन तंत्राचा वापर केल्याचे समाधानकारक परिणाम दिसून आले आहेत. ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली आहे. या दिशेने प्रयत्न करताना राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी देशात पहिल्यांदाच स्वदेशी पद्धतीने गीर गायीचा क्लोन तयार करण्यात यश मिळवले आहे.
Cloning techniques can play an important role in rapidly increasing the number of high-quality animals and in the conservation of the indigenous cow breeds. Globally too, the use of cloning breeding techniques to produce breeds of high quality milch animals has shown satisfactory results. Which has led to an increase in milk production. In an effort in this direction, scientists from the National Dairy Research Institute have succeeded in creating a gir cow clone indigenously for the first time in the country.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान