#Agrowon #AgrowonForFarmers
निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असून, राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे गेला आहे. सांताक्रूझ येथे पारा ३६ अंशांच्या वर तर निफाड आणि सोलापूरमध्ये ३५ अंशांवर पोचला आहे. कमाल आणि किमान तापमानात १३ ते २५ अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे.
Due to the clear sky, clean sunlight is reaching the ground, and the heatwaves have increased in the state. In many places in Konkan, Madhya Maharashtra, the maximum temperature has crossed 34 degrees. In Santacruz, the mercury has touched above 36 degrees and in Niphad and Solapur it has reached 35 degrees. The maximum and minimum temperature varies from 13 to 25 degrees.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान