#Agrowon #AgrowonForFarmers #OnionBajarbhav #OnionExport
#BangladeshOnionImport
भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीत एकट्या बांगलादेशचा वाटा २६.७३ असल्याची नोंद आहे. मात्र मे महिन्यापासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याची मागणी रोखली असल्याचा प्रकार समोर आला आहे. बांगलादेशमध्ये स्थानिक कांद्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.कांदा सीमेपर्यंत जाऊनही पुढे बांगलादेशमध्ये जात नसल्याने व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. दरामुळे शेतकरी तर आता कांदा व्यापारी व निर्यातदार कोंडीत सापडल्याचे स्थिती आहे.यास अस्थिर कांदा धोरणे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
.
Bangladesh has the 26.73 percent share in the Indian onion export. But the Bangladesh government stopped Indian onion import from the May Month. The Bangladesh government decided to promote local onion production. Watch the video to know the Indian Onion Bajarbhav.
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #OnionBajarbhav #OnionExport
#BangladeshOnionImport