#Agrowon #AgrowonForFarmers#jaggery
हंगाम संपल्यानंतर अद्यापही गूळ तयार होत आहे. त्यामुळे गुजरातच्या बाजारपेठेत राज्यातून ताजा गुळ जातोय. यामुळे राज्यातील शीतगृहात ठेवलेल्या गुळाला मागणी कमीये. ऐन हंगामात म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीत शीतगृहासाठी खरेदी केलेला व शीतगृहात ठेवलेला गूळ तसाच पडून आहे. त्यामुळे शीतगृहातील गुळाचा व्यवस्थापन खर्च वाढल्याने व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
.
Jaggery production continues even season over. That's why fresh jaggery exports continue to the Gujarat market from the state. In this situation jaggery from cold storage has no demand. Watch the video to know the details.
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान#jaggery