Kabuli Chana Market: मेक्सिकोमुळे काबुली हरभरा वधारणार |Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers आंतरराष्ट्रीय बाजारात काबुली हरभऱ्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. जगातील महत्वाचा काबुली हरभरा उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या मेक्सिकोमध्ये सध्या वाढत्या तापमानाचा पिकाला फटका बसतोय. त्यामुळे मेक्सिकोतून यंदा काबुली हरभऱ्याची निर्यात घटण्याची चिन्हे आहेत. या स्थितीचा भारताला फायदा होईल का? काबुली हरभऱ्याचे भाव काय राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. There is a possibility of breaking of Kabuli Harbhariya in the international market. Mexico, which is the world's leading producer and exporter of kabuli greens, is currently facing the brunt of the rising temperature. That's why there are signs of decrease in export of Kabuli herb from Mexico. Or will India benefit from the situation? How will the feelings of Kabuli Harbhariya be relieved? You will get this information from today's market bulletin. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com