#Agrowon #AgrowonForFarmers
आंतरराष्ट्रीय बाजारात काबुली हरभऱ्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. जगातील महत्वाचा काबुली हरभरा उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या मेक्सिकोमध्ये सध्या वाढत्या तापमानाचा पिकाला फटका बसतोय. त्यामुळे मेक्सिकोतून यंदा काबुली हरभऱ्याची निर्यात घटण्याची चिन्हे आहेत. या स्थितीचा भारताला फायदा होईल का? काबुली हरभऱ्याचे भाव काय राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
There is a possibility of shortage of Kabuli gram in the international market. In Mexico, the world's leading producer and exporter of Kabuli gram, rising temperatures are currently affecting the crop. Therefore, there are signs of decline in Kabuli gram exports from Mexico this year. Will this situation benefit India? What will be the price of Kabuli gram? You will get this information from today's market bulletin.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान