#Agrowon #AgrowonForFarmers
कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून पडले आहेत. कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपयांपासून दर मिळत आहे. या दरात कांद्याचा उत्पादन खर्च तर सोडा काढणीचाही खर्च निघत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलाव आज बंद पाडले होते. मग आज लालसलगावात कांद्याला काय भाव काढण्यात आला? शेतकऱ्यांनी काय मागण्या केल्या? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
.
Onion prices have fallen for the past few days. Onion is fetching price from Rs.200 per quintal. This rate does not include the production cost of onion and the cost of harvesting soda. Due to this, onion producers have become aggressive. Farmers had closed the onion auction in Lasalgaon market committee today. So what was the price of onion in Lalsalgaon today? What demands did the farmers make? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #kandabajarbhav #OnionRateToday #kandalilav #onionrate