#Agrowon #AgrowonForFarmers
लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दर दबावात आले आहेत. महाराष्ट्रात नाफेडने कांदा सुरु केली. पण नाफेडची खरेदी केवळ नावापुरतीच सुरु असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. आता नाफेड गुजरातमध्येही कांदा खरेदी सुरु करणार आहे. मग नाफेडच्या कांदा खरेदीचा बाजाराला आधार मिळेल का? कांदा दर पुढील काळात सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
.
Watch today's market bulletin to know the details.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान