Maize Market: रब्बीतील मका आवक हळूहळू वाढतेय |Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात रब्बी हंगामातील मका दाखल होतोय. बिहार आणि मध्य प्रदेशात मक्याची आवक वाढत आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना मका वाळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं काही शेतकरी मका काढणीनंतर लगेच विक्री करत आहेत. मग याचा मक्याच्या बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या मक्याचे दर काय आहेत? पुढील काळात मक्याचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Rabi season maize is entering the market in the country. Maize arrivals are increasing in Bihar and Madhya Pradesh. Farmers are facing difficulties in drying maize due to rainy weather. Therefore, some farmers are selling maize immediately after harvesting. So what effect does this have on the corn market? What are the current corn prices? How will the corn market fare in the future? You will get this information from today's market bulletin. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com