#Agrowon #AgrowonForFarmers
मे उजाडायला आला तरी अजून अवेळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर गहू, मका, हरभरा याबरोबरच शेवटच्या टप्प्यात कांद्याचे खूपच नुकसान झाले आहे. काही आठवडे अगोदर प्रचंड आवक आणि त्यामुळे पडलेले भाव यांच्या तडाख्यातून बाहेर पडण्यापूर्वी लहरी हवामानाने घाव घातला आहे.
Even though May dawns, the unseasonal rain and hail are still not ready to leave the farmers. Talking about Maharashtra, along with wheat, maize, gram, onion has suffered a lot in the last stage. The flurry of weather has taken a toll before coming off the heels of heavy inflows and falling prices a few weeks ago.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान