#Agrowon #AgrowonForFarmers
राज्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे आर्द्रतेत वाढ झालेली आहे. आंबा बागेत सध्या मोहोर अवस्था सुरु आहे. आंबा बागेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंब्याच्या मोहरावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन मोहराचे आणि झाडाचे नुकसान होते. पर्यायाने आंबा फळ उत्पादनात घट होऊन आर्थिक नुकसान होते.
.
Cloudy weather and untimely rains in the state have led to an increase in humidity. The mango orchard is currently in a state of Blooming. Due to the increased humidity in the mango orchard, there is a large outbreak of insects on the mango. Alternatively, there is a decrease in mango fruit production and there is an economic loss.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #Mangocrop #Mangopest #आंबा तुडतूडे #आंबा पीक