#Agrowon #AgrowonForFarmers
शेवगा पीक पावसाच्या पाण्यावर येणारे असल्यामुळे हलक्या, कोरडवाहू जमिनीत शेवगा लागवड फायदेशीर ठरते. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेवगा पीक ओळखले जाते. शेवगा झाडांची विशेषतः घराभोवती किंवा शेताच्या बांधावर घरगुती वापरासाठी लागवड केली जाते. शेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषध निर्मितीत केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत शेवग्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
It is beneficial to plant Moringa Crop in light, dry soil. Moringa trees are especially cultivated for domestic use around homes or on farm bunds. The roots, flowers, leaves and bark of moringa are used in the production of Ayurvedic medicine. As a result, the demand for moringa in the market is increasing day by day.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान