Onion Market: सरकारच्या धोरणामुळं बाजारभाव कोसळले | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात लाल कांद्याची आवक जास्त होती. बाजारभाव दबावात आले होते. त्यामुळे कांदा उत्पादक संतप्त झाले. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. या घोषणेनंतर बाजारात काहीशी सुधारणा झाली. पण सरकारने ३१ मार्चची मुदत जाहीर केली. यानंतर कांदा आवकेचा दबाव वाढला आणि दर पुन्हा पडले. मग सरकारच्या अनुदानाचा कंद्याला फायदा होण्याऐवजी तोटा का झाला? सरकारचं नियोजन नेमकं कुठं चुकलं? रब्बी पिकाची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला या आजच्या मार्कटे कट्टामधून मिळेल. The government has announced a subsidy of Rs 350 per quintal to provide relief to onion growers. After this announcement, the market improved somewhat. But the government announced the deadline of March 31. After this, onion import pressure increased and prices fell again. So why did the government's subsidy become a loss instead of a benefit to Kandya? Where did the government's planning go wrong? What is the status of rabi crop? You will get this information from today's Market Katta. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com