Onion Market: कांदा भाव शेतकऱ्यांना परवडत आहेत का? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात रब्बी हंगामातील कांदा आवक वाढत आहे. पण कांद्याला पावसाचा फटका बसत आहे. देशभरातील कांदा उत्पादक पट्ट्यात पाऊस पडत आहे. ऐन कांदा काढणीच्या काळात पाऊस दणका देत असल्याने कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय. कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचा फटका दराला बसतो. मग सध्या कांद्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कांद्याचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Rabi season onion arrivals are increasing in the country's market. But onion is getting hit by rain. It is raining in the onion producing belt across the country. The quality of onion is affected due to heavy rainfall during onion harvest. Price is affected by the decrease in the quality of onion. So what is the current price of onion? Will onion prices increase in the future? You will get this information from today's market bulletin. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com