#Agrowon #AgrowonForFarmers#AssamFlood
महाराष्ट्रासह देशभरात खरीप पेरण्यांसाठी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत. मात्र दुसरीकडे आसाममधील पूरस्थिती कमी होण्याचं नाव घेत नाही. आसाममघील पूरस्थिती भीषण झाली आहे. या पुरामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण बेपत्ता आहेत. याबरोबरच जवळपास सव्वालाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला. तर दोन जिल्ह्यांतील तब्बल २ हजारांहून अधिक गावे पाण्याखाली आहेत.
.
Farmers are waiting for sufficient rain in India with Maharashtra. On the other hand, flood conditions in Assam. Now this flood condition has become severe. More than 10 people died in the flood. Watch the video to know the details.
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान#assamflood