#Agrowon #AgrowonForFarmers
सोमवारी सायंकाळी आणि रात्री राज्यातील अनेक भागांत वादळी पाऊस आणि गारपीटीने दाणादाण केली. धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, नागपूर, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये पिकांना तडाखा बसला. तर रब्बी पिकांसह कांदा, भाजीपाला आणि फळबागांनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पिकांचे नुकसान झाले? कुठे झाली गारपीट? या परिस्थितीत शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी काय करण्याचा सल्ला शासनानं दिला? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
--
Crops were affected in the districts of Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Nagar, Pune, Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Akola, Nagpur, Beed, Buldana. Onion, vegetables and orchards suffered huge losses along with rabi crops. In which areas of the state were the crops damaged? Where was the hail? What did the government advise the farmers to do for compensation in this situation? You will get this information from this video.
--
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान