Podcast TItle: नव्या हरभऱ्याचे दर हंगामाआधीच दबावात | Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशात यंदा हरभरा लागवड अडीच टक्क्यांनी घटली. तर केंद्राने हरभरा उत्पादन चांगले राहील, असा अंदाज व्यक्त केला. सध्या काही बाजारांमध्ये हरभरा आवक सुरु झाली. नाफेडही स्टाॅकमधील हरभरा बाजारात आणत आहे. मग या परिस्थितीत सध्या नव्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? आवकेचा दबाव वाढल्यानंतर दर कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com