#Agrowon #AgrowonForFarmers
गाईच्या प्रजनन व्यवस्थापनात गाय आटविण ही अत्यंत महत्वाची बाब आहे. बऱ्याच पशुपालकांना गाय नेमकी केंव्हा आटवावी याची माहिती नसते. गाय गाभण असून सुद्धा जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत काही पशुपालक गाईच दूध काढत राहतात. मात्र असं करण गाईच्या आरोग्याच्या दृष्टीन घातक आहे. आपल्या गाईची दूध उत्पादन क्षमता किती आहे. त्याप्रमाण कोणती पद्धत वापरावी याच नियोजन करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यान गाय दुधातून आटवावी.
Cow Drying is a very important aspect in the breeding management of cows. Many cattle owners do not know exactly when to dry a cow. some cattle owners continue to milk the cows. However, doing so is harmful to the health of the cow. What is the milk production capacity of your cow? According to that, the cow should be dry from the milk with the advice of experts.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान