#Agrowon #AgrowonForFarmers
देशात सध्या तूर, मूग आणि उडदाचे दर तेजीत आहेत. तर बाजारात हरभरा आणि मसूरची आयात सुरु आहे. सध्या हरभरा आणि मसूर हमीभावापेक्षा कमी पातळीवर आहेत. पण निम्म्या अधिक कडधान्याचे भाव तेजीत असल्यानं सरकारचा आयातीवर जोर आहे. पण २०२२-२३ च्या हंगामात भारताची कडधान्य आयात कमी झाली. मग तूर आणि हरभरा आयातीचं चित्र कसं राहीलं? आयात कशामुळं कमी झाली? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Prices of tur, moong and urad are rising in the country at present. Imports of gram and lentil are going on in the market. At present gram and lentil are at below guaranteed levels. But the government is emphasizing on imports as the prices of pulses are increasing. But in the 2022-23 season, India's pulse imports decreased. So how will the picture of tur and gram import be? What caused the decrease in imports? What effect could this have on the market? You will get this information from today's market bulletin.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान