Register marriage : पळून जाऊन केलेली लग्नच फक्त रजिस्टर लग्न असतात का? | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers लग्न हा सध्या मोठेपणा मिरवण्याचा, ईर्षेचा बाजार झाला आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी नुसती चढा-ओढ सुरू आहे. आजही ग्रामीण भागात अनेक शेतकरी कुटुंबे मुला-मुलींच्या लग्नाच्या खर्चाने आणि कर्जाच्या ओझ्याने दबलेली आहेत... याच ईर्षेला, अहंकाराला बगल देत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील तरुण वकील अॅड. श्रीरंग दत्तात्रय लाळे आणि कृषी पदवीधर असणाऱ्या पूजा कल्याण मांडवे या दोघांनी लग्न केलं आणि तेही रजिस्टर लग्न केलंय. Marriage has now become a market for grandeur and jealousy. There is just a fight for false reputation. Even today, many farmer families in the rural areas are burdened by the cost of marriage of sons and daughters and the burden of debt. Srirang Dattatraya Lale and Pooja Kalyan Mandve, who is an agriculture graduate, got married and registered the marriage too. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com