Return Monsoon : महाराष्ट्रातून माॅन्सून कधी परतणार? | Agrowon

माॅन्सून आता परतीच्या प्रवासावर निघाला आहे. मग राज्यात परतीचा पाऊस कसा पडेल? पावसाचं प्रमाण कसं राहील? कापूस आणि सोयाबीन काढणीच्या ऑक्टोबर महिन्यात पाऊसमान कसं राहील? याविषयी भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांना विचारा थेट प्रश्न. . The Monsoon has started its return journey from the country. Then how will rain be in the return monsoon? In the October month when cotton and soybean become available for harvest how will it rain in the state? Ask your questions live to retired IMD weather scientist Manikrao Khule.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com