Shet Market - Chana Market: Chana sowing may decrease this season |Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers देशात हरभरा दर सध्याही दबावातच आहेत. त्यामुळे शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. कारण यंदा तुरीच्या बाबतीत हा अनुभव खरिपात आला आहे. आता रब्बीची पेरणी वेगाने सुरु आहे. मग यंदा हरभऱ्याची पेरणी खरंच कमी झाली का? पुढील काळात हरभरा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com