Shet Market - Soybean Market: Tur arrival decreased in the domestic market | Agrowon

#Agrowon #agrowonforfarmers #TurArrival Soybean Market: Tur arrival decreased in the domestic market | Agrowon Description: देशात यंदा तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर आयात वाढूनही सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच आहे. तसेच गुणवत्तापूर्ण मालाला जास्त उठाव असल्याने दरही चांगले आहेत. मग सध्या तुरीला काय दर आहे? यंदा उत्पादन कसं राहील? बाजारातील आवक कशी आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com