Shet Market - Tur Market: Tur arrival increasing gradually in the market | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers #TurMarket देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये आता तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. आता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही नवी तूर येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर बाजारात सध्या तुरीची आवक जास्त आहे. तर अकोला, अमरावती, लातूर आणि अकोला या बाजारांमध्ये आवक हळूहळू वाढत आहे. पण सध्या तुरीला मिळणारा दर गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com