#Agrowon #AgrowonForFarmers
शेततळे खोदाईसाठी राज्यभर शेतकऱ्यांची मागणी आहे. तरी अनुदानाचे प्रस्ताव कृषी खातं संथपणे हाताळतंय. याबाबत क्षेत्रीय अधिकारी वरिष्ठांकडं बोट दाखवतायेत. तर वरिष्ठांनी मात्र दिरंगाईचा ठपका ‘महाडीबीटी’वर ठेवलाय. मग शेततळ्यांचं हे प्रकरण नेमकं काय आहे? शेततळ्याचं अनुदान रखडण्याला नेमकं कोण जबाबदार आहे? सध्या शेततळ्याला किती अनुदान मिळतंय? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #agrobulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #FarmPondSubsidy #ShetTaleAnudan