#Agrowon #AgrowonForFarmers
अति उथळ व मुरमाड जमिनीमध्ये चिकन मातीच प्रमाण आणि पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा जमिनीतून मिळणारं उत्पादनही कमी असतं. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळ्यात हलक्या रानात गाळमाती मिसळतात. पण गाळ मिसळताना त्या गाळाची गुणवत्ता किंवा प्रत लक्षात घेतली जात नाही. किंवा मिळेल त्या ठिकाणचा गाळ मिसळला जातो. त्यामुळे जमिनीत जास्त किंवा कमी प्रमाणात गाळ मिसळला जातो. त्यामुळे जमिनी चीबड किंवा पानथळ होण्याचा धोका असतो.
In extremely shallow and barren soils, the amount of black soil and the ability to hold water is low. The yield from such land is also low. As a result, many farmers mix sludge with light fields in the summer. But when mixing the sludge, the quality of the sludge is not taken into account. This puts the soil at risk of becoming salty or lomy.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान