Soybean Futures सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी|Soybean Bajarbhav|Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers#SoybeanFutures शेतमालाचे दर वाढल्यानंतर सरकार पहिले वायदे बंद करते, हा आजवरचा अनुभव आहे. वायदेबाजारात स्पेक्युलेशन होऊन अवास्तव दरवाढ होते, असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु मागील काही वर्षांत वायदे बाजारात शेतकरी उत्पादक कंपन्याही उतरल्या आहेत. या वायद्यांमधील दरामुळे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची लागवड करावी, माल केव्हा विकावा हे निर्णय घेण्यास मदत होते. त्यामुळे सरकारने तातडीने बंद केलेले शेतीमालाचे वायदे तातडीने सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली. . The government banned almost ten agricultural commodities with soybean future trading on exchange platforms. But farmers producers companies claimed that this future helps to decide which crop should be sown and when to sell the crop. ------------------------------------------------------- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com