Soybean Market: सोयापेंडची निर्यात जोमात; दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा नाहीच| Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत आहेत. देशातून सोयापेंड निर्यातही वाढली. आपल्या सोयापेंडला दरही चांगला मिळतोय. पण याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचताना दिसत नाही. सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन ४ महिने झाले. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत सोयाबीन ठेवलं. पण मागील महिनाभरापासून सोयाबीन दरात तेजी आली नाही. त्यामुळं अनेक शेतकरी अस्वस्थ होऊन सोयाबीन विकत आहेत. पण सोयाबीनचा हंगाम ४ नाही तर ८ महिन्यांचा असतो. पण तुम्ही म्हणालं, आम्ही सोयाबीन रोखून धरलं. पण दर वाढत का नाहीत? यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. तसंच सोयाबीन दर दबावात राहण्यासाठी सरकारची कोणती धोरणं जबाबादार आहेत? सोयाबीनमधील तेजी मंदीचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल का? याचीही माहिती या व्हिडिओतून मिळेल. The benefits of this are not reaching the farmers. It has been 4 months since the soybean season started. Farmers kept soybeans until now. But soybean prices have not increased since last month. Due to this, many farmers are upset and are selling soybeans. But soybean season is not 4 but 8 months. But you said, we withheld the beans. But why aren't rates rising? This is what we are going to discuss today. Also, what policies of the government are responsible for the pressure on soybean prices? आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com