#Agrowon #AgrowonForFarmers
मागील महिनाभरापासून शेतकरी सोयाबीन दरावाढीची वाट पाहत आहेत. सोयाबीन उत्पादकांना काहिसा दिलासा देणाऱ्या घडामोडी बाजारात घडत आहेत. देशातील बाजारात दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाला. ५ हजार रुपयांपेक्षाही कमी झालेल्या दरात वाढ पाहायला मिळाली. मग सोयाबीन दरात नेमकी किती वाढ झाली? दरातील वाढ कोणत्या बाजारांमध्ये पाहायला मिळाली? सोयाबीनमधील ही दरवाढ टिकेल का? आंतरराष्ट्रीय बाजारात आज काय स्थिती होती? याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
Farmers are waiting for soybean price hike since last one month. There are some developments in the market that provide some relief to soybean growers. The price of soybeans has improved in two days in the market of the country. An increase was seen in the rate which was less than 5 thousand rupees. So how much did soybean prices increase? Which markets saw the rate hike? Will this price hike in soybeans last? What was the situation in the international market today? We are going to review it in this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान