#Agrowon #AgrowonForFarmers
देशात दोन दिवसांपासून सोयाबीन दरात काहीशी उचल घेतली. अनेक बाजारात दर सुधारले आहेत. तर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं आज देशातील सोयाबीन आवक, गाळप, सोयापेंड निर्मिती तसंच सोयापेंडचा देशातील वापर आणि निर्यातीचा फेब्रुवारीचा अहवाल सादर केला. सोपाच्या या अहवालामुळं सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो. मग काय म्हटलंय सोपानं आपल्या अहवालात? सोयापेंड निर्यातीचा सोयाबीन दराला आणखी आधार मिळेल का? सोयाबीनचे दर किती वाढले? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Soybean prices have picked up somewhat in the country since two days. Rates have improved in many markets. The Soybean Processors Association of India (SOPA) today presented the February report on soybean import, refining, soybean meal production and consumption and export of soybean meal in the country. Soyabean market can be supported by this report of SOPA. So what did Sopan say in his report? Will soybean meal exports further support soybean prices? How much did soybean prices increase? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान