#Agrowon #AgrowonForFarmers
सोयाबीन बाजारानं आत्तापर्यंत शेतकऱ्यांची निराशा केली. शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांपर्यंत सोयाबीन रोखलं. मात्र तरीही अपेक्षित दरपातळी झाली नाही. बाजारात अनेकदा दरवाढीला पोषक घटक होते, पण अनेपेक्षितपणे बाजार दबावात राहीला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असतानाही देशातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. मग बाजारात नेमकं असं का घडतंय? सोयाबीन बाजारानं दरवाढीचे अंदाज का चुकवले? शेतकऱ्यांनी चार महिने सोयाबीन मागं ठेऊनही दर दबावातच का आहेत? यापुढील काळात सोयाबीन दराला आधार देणारे आणि दरावर दबाव टाकणारे कोणते घटक असतील? यावर आपण आजच्या मार्केट ट्रेंडमधून चर्चा करणार आहोत.
--
Farmers withheld soybeans for three to four months. But still the expected rate was not reached. The market has often been fueled by price hikes, but unexpectedly the market remains under pressure. Even when the international market is booming, the farmers of the country are not benefiting from it. So why exactly is this happening in the market? Why did the soybean market miss the price increase forecast? Why are the prices still under pressure even after the farmers kept soybeans for four months? We are going to discuss this from today's market trends.
--
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान