Soybean Market : सोयापेंड निर्यात सौदे वाढल्यानं सोयाबीन खरेदीही वाढणार | Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers सोयाबीन बाजारात काहीशी सुधारणा दिसत आहे. देशातून सोयापेंड निर्यात वाढली. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलासह पामतेलाच्या दरात वाढ दिसत आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरात पुढील काही दिवसांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. यामुळं सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळू शकतो. पण सोयाबीन दरात नेमकं कधी वाढ होऊ शकते? सोयाबीन दर किती वाढू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Soybean market is showing some improvement. Export of soy meal from the country increased. Soybean oil and palm oil prices are increasing in the international market. Due to this, soybean prices are likely to improve in the next few days. Soybean growers can get relief due to this. But when exactly can soybean prices increase? How Much Can Soybean Prices Rise? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com