#Agrowon #AgrowonForFarmers
अर्जेंटीनातील उत्पादन घट आणि ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. पण सरासरी दरपातळी टिकून आहे. भारतात मात्र दर दबावात आहेत. मग आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा देशातील बाजारावर परिणाम होईल का? सोयाबीनचे दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
.
Watch today's market bulletin to know the details.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान