#Agrowon #AgrowonForFarmers
देशात सध्या सोयाबीन आणि मोहरीचे दर दबावात आहेत. मोहरीचे दर तर हमीभावापेक्षा कमी आहेत. खाद्यतेलाच्या दरावरही दबाव आहे. त्यामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहेत. पण देशातून मोहरी आणि सोयाबीन पेंड निर्यात वाढली. मग पेंड निर्यात वाढल्याचा आधार दराला मिळेल का? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
The prices of soybeans and mustard are under pressure in the country. Mustard prices are lower than guaranteed prices. Edible oil prices are also under pressure. So farmers are worried now. But the export of mustard and soybean meal increased from the country. So will increase in meal exports support the rate? What is the current price of soybeans? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान