#Agrowon #AgrowonForFarmers
बॅंकींग क्षेत्रातील संकटाचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेतीमाल बाजारावरही होत आहे. देशातील निर्यातीवरही परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दरावर दबाव आला. दुसरीकडे अर्जेंटीनात दुष्काळामुळे सोयाबीन उत्पादन घटले तरी ब्राझीलमध्ये उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यामुळे बाजाराला जास्त आधार मिळाला नाही. पण ब्राझीलने जैवइंधनाचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळं सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग तुम्ही म्हणाल ब्राझीलच्या जैवइंधन धोराणाचा आणि सोयाबीन दराचा संबंध काय? तर याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहे. त्यासोबतच देशात सोयाबीनला सध्या का भाव मिळतोय? सोयाबीनचे दर कधी वाढू शकतात? याचाही माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Brazil decided to increase the use of biofuels. Due to this, it is estimated that soybean market can be supported. So what is the relationship between Brazil's biofuel policy and soybean prices, you say? So we are going to get the same information from this video. Along with that, why is the current price of soybeans in the country? When can soybean prices rise? You will also get information about this from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान