Soybean Market: बॅंकींग संकटाचा सोयाबीनवरील दबाव कधीपर्यंत राहील? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers सोयाबीन केवळ देशापुरतीच नाही तर जागितक कमोडिची आहे. सोयाबीन बाजारावर अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीनाचा दबदबा असतो. सोयाबीन उत्पादनात ब्राझील आणि अमेरिका आघाडीवर आहेत. तर सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत अर्जेंटीना शिखरावर असतो. त्यामुळं या तीन देशांच्या उत्पादनानुसार आंतरराष्ट्रीय बाजार फिरत असतो. यंदा अर्जेंटीनातील दुष्काळामुळे उत्पादनात मोठा खड्डा पडला. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात तेजीही दिसली. मग अर्जेंटीनातील दुष्काळाचा नेमका कोणत्या देशाला फायदा होतोय? सध्या दरावर दबाव का आला? आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा देशातील बाजारावर कसा परिणाम झाला? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. The international market revolves around the production of these three countries. This year, due to the drought in Argentina, there was a big hole in the production. Due to this, the price of soybeans and soybean meal also increased in the international market. So which country is benefiting from the drought in Argentina? Why is there pressure on the rate now? How did international market rate affect domestic market? This is what we are going to review in this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com