#Agrowon #AgrowonForFarmers
देशात सोयाबीनचे भाव मागील सध्या दबावात आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असतानाच, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं सर्व्हेंच्या आधारे सोयाबीन उत्पादनाचा सुधारित अंदाज ४ लाख टनानं वाढवला. तसचं देशातील शेतकऱ्यांकडे अद्यापही सोयाबीनचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगितलं. मग सोपानं २०२२ च्या हंगामात नेमकं किती उत्पादन झाल्याचं म्हटलंय? बाजारात सोयाबीनला किती भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Soybean prices in the country are currently under pressure. Even as farmers expect a price hike, the Soybean Processors Association of India (SOPA) has raised its revised estimate of soybean production by 4 lakh tonnes based on a survey. He said that the farmers of the country still have a large stock of soybeans. So how much production has Sopa said in the 2022 season? How much is the price of soybeans in the market? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान