#Agrowon #AgrowonForFarmers
देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला मागील दोन महिन्यांपासून हा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन स्टाॅक आहे. हे शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत. मात्र बाजारात त्यांना अपेक्षित दरपातळी दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. मग मे महिन्यात सोयाबीनचे दर दबावात का आहेत? सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Soybean prices are stable in the country market at present. Soybeans have been getting this price for the last two months. Due to this, the farmers were greatly affected. Many farmers currently have soybean stocks. These farmers are waiting for price hike. But they do not see the expected price level in the market. Due to this, the farmers were devastated. So why are soybean prices under pressure in May? What is the current price of soybeans? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान