#Agrowon #AgrowonForFarmers
केंद्र सकारने सात शेतीमालावरील वायदेबंदी एक वर्षासाठी वाढवली. याचा शेतकऱ्यांना फटका बसणारच आहे. मात्र आता प्रक्रिया दारांच्या संघटनेनेही वायदेबंदीला विरोध केला आहे. पण वायदेबंदीला विरोध करणारी ही संघटना कोणती? या संघटनेची नेमकी मागणी काय? शेतकऱ्यांना वायदे सुरु झाल्याचा काय फायदा होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान