#Agrowon #AgrowonForFarmers
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर काहीसे नरमले. सोयापेंडही दोन टक्क्यांनी नरमलं. तर खाद्यतेल बाजारात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारात मात्र सोयाबीन एकाच भावपातळीवर ठाण मांडून आहे. मग आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी जास्त होत असताना देशातील बाजार स्थिर का आहे? सोयाबीन दर वाढू शकतात का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान